Surprise Me!

मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर हे नक्की करा | Want your children to study higher, then do this

2021-08-24 1 Dailymotion

जीवनात प्रत्येक पालक हे आपला मुलगा त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. मुलाने चांगले शिक्षण घेऊन स्वत:चे नाव मोठे करावे अशी त्यांची ईच्छा असते. त्यामुळे ते आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी आग्रही असतात. काही काही श्रीमंत पालक मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून परदेशात सुद्धा पाठवतात. म्हणून
परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांनी काय केले पाहिजे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon